Questions & Answers: "Animal Sounds, Young Ones, and Shelters"

Complete guide to "Animal Sounds, Young Ones, and Shelters" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.

9 Questions

Explore Related Topics

We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Prose Comprehension - Practice Set 1.

Try Related Quiz

Previous Question Papers

Top

Question 1

1 Mark

प्राणी व त्यांची घरे यानुसार अचूक जोडीचा पर्याय निवडा.

Options

Option A

कोळी - खुराडे

Option B

मधमाशी - जाळे

Option C

घार - ढोली

Option D is correct

घोडा - पागा

Question 2

1 Mark

प्राणी आणि त्यांचे ध्वनिदर्शक शब्द यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी अचूक जोडी निवडा.

Options

Option A

साप - घुत्कार

Option B

घुबड - चित्कार

Option C is correct

माकड - भुभुःकार

Option D

हत्ती - फुत्कार

Question 3

1 Mark

प्राणी व त्यांची घरे यानुसार अयोग्य जोडी निवडा.

Options

Option A

हत्ती - अंबरखाना

Option B

घुबड - डोली

Option C is correct

सुगरण - पागा

Option D

मुंगी - वारूळ

Question 4

1 Mark

जसे, कोंबडीचे - खुराडे; तसे मधमाशांचे - ?

Options

Option A

बीळ

Option B

घरटे

Option C

ढोली

Option D is correct

मोहोळ

Question 5

1 Mark

‘प्राणी व त्यांची घरे’ यानुसार बरोबर असणारी जोडी निवडा.

Options

Option A

ससा - ढोली

Option B is correct

साप - बीळ

Option C

वाघ - पागा

Option D

अस्वल - अंबारखाना

Question 6

1 Mark

सिंहाची गर्जना तशी डासाची ______

Options

Option A

किलबिल

Option B

कलकल

Option C is correct

भुणभुण

Option D

किणकिण

Question 7

1 Mark

ध्वनीदर्शक शब्दानुसार चुकीची जोडी निवडा.

Options

Option A

हत्ती - चीत्कार

Option B is correct

माकड - गुंजारव

Option C

मोर - केकारव

Option D

घुबड - घुत्कार

Question 8

1 Mark

हत्तीच्या घराला काय म्हणत नाहीत?

Options

Option A

हत्तीखाना

Option B

अंबारखाना

Option C is correct

दिवाणखाना

Option D

पीलखाना

Extra Practice

Top

Question 1

1 Mark

खालीलपैकी 'प्राणी व त्यांचे पिल्लू' यांची चुकीची जोडी कोणती?

Options

Option A

गाय - वासरू

Option B

घोडा - शिंगरू

Option C is correct

शेळी - कोकरू

Option D

सिंह - छावा

Explanation

स्पष्टीकरण: १. 'शेळी' च्या पिल्लाला 'करडू' असे म्हणतात, तर 'कोकरू' हे 'मेंढी' च्या पिल्लाला म्हणतात. म्हणून 'शेळी - कोकरू' ही चुकीची जोडी आहे (म्हणून हा पर्याय योग्य उत्तर आहे). २. गायीच्या पिल्लाला 'वासरू' म्हणतात, ही जोडी योग्य आहे. ३. घोड्याच्या पिल्लाला 'शिंगरू' म्हणतात, ही जोडी योग्य आहे. ४. सिंहाच्या पिल्लाला 'छावा' म्हणतात, ही जोडी योग्य आहे.