Question 1
‘गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती’ या कवितेच्या ओळी कोणी लिहिल्या आहेतॽ
Options
वसंत बापट
वि. म. कुलकर्णी
ग. दि. माडगुळकर
प्रभा मुळे
Complete guide to "Famous Authors, Poets, Literature and GK" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Prose Comprehension - Practice Set 1.
‘गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती’ या कवितेच्या ओळी कोणी लिहिल्या आहेतॽ
वसंत बापट
वि. म. कुलकर्णी
ग. दि. माडगुळकर
प्रभा मुळे
पुढे दिलेल्या दिनविशेषांपैकी अयोग्य जोडीचा पर्याय निवडा.
5 सप्टेंबर - शिक्षक दिन
11 नोव्हेंबर - शिक्षण दिन
3 जानेवारी - बालदिन
7 डिसेंबर - ध्वजदिन
‘आगगाडी’ ही कविता कोणी लिहिली आहे?
विंदा करंदीकर
शंकर विटणकर
मुकुंद तळवलकर
वि. म. कुलकर्णी
‘नाच रे मोरा’ हे गीत कोणी लिहिले आहे?
वसंत बापट
आशा भोसले
शांता शेळके
ग. दि. माडगूळकर
आपल्या राष्ट्रध्वाजावरील ‘केशरी रंग’ हा ______ चे प्रतीक आहे.
समृद्धी
शांती
गती
त्याग
जे का रंजले गांजले| त्यासी म्हणे जो आपुले|| ही अभंगवाणी कोणी लिहिली आहे?
संत तुकाराम
संत एकनाथ
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव
कविता व त्यांचे कवी यानुसार चुकीची जोडी निवडा.
डराव डराव! - ग. ह. पाटील
बैलपोळा - धोंडीराम राजपूत
पतंग - अ. ज्ञा. पुराणिक
छोटेसे बहीणभाऊ - निलम माणगावे
“फुलापासुनी गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे. झुळझुळणाच्या झन्यापासुनी घेऊ नवे तराणे” वरील कवितेच्या ओळी कोणत्या कवीने लिहिल्या आहेत?
ग.ह.पाटील
निलम माणगावे
अ.ज्ञा. पुराणिक
वसंत बापट
भारतात साहित्यक्षेत्रसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता?
खेलरत्न
पद्मश्री
दादासाहेब फाळके
ज्ञानपीठ
कविता व कवी यानुसार चुकीची जोडी निवडा.
पतंग - अ. ज्ञा. पुराणिक
बैलपोळा - धोंडीराम राजपूत
नदीचे गाणे - वि. म. कुलकर्णी
छोटेसे बहीणभाऊ - ग. ह. पाटील
‘महर्षी’ ही उपाधी पुढीलपैकी कोणाला नाही?
विठ्ठल रामजी शिंदे
भाऊराव पाटील
वाल्मिकी
धोंडो केशव कर्वे
‘खेळातील स्वयंपाक’ या कवितेचे कवी कोण आहेत?
बबन शिंदे
किशोर पाठक
शंकर विटणकर
विंदा करंदीकर