Question 1
दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्-प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा
Options
पुन्हा चुक न करण्याचा निश्चय करणे.
वारंवार बजावून सांगणे.
एकाग्रतेने ऐकणे.
उदासीन होणे.
Complete guide to "Idioms and Proverbs" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Prose Comprehension - Practice Set 1.
दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्-प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा
पुन्हा चुक न करण्याचा निश्चय करणे.
वारंवार बजावून सांगणे.
एकाग्रतेने ऐकणे.
उदासीन होणे.
‘एकदा का नुकसान होऊ लागले, की ते अनेक बाजूंनी होतच राहते.’ या अर्थाची म्हण ओळखा.
बुडत्याला काडीचा आधार
बुडत्याचा पाय खोलात
इकडे आड, तिकडे विहीर
अति तेथे माती
‘अचंबा वाटणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ नसलेला पर्याय निवडा.
आश्चर्य वाटणे
चकित होणे
नवल वाटणे
अंतर्मुख होणे
योग्य वाक्प्रचार निवडा. ‘मुसळधार पावसामुळे गावतळी ______’
गाठणे.
तुडूंब भरणे.
निरखून पाहणे.
ऊतू जाणे.
‘वाक्प्रचार व त्यांचा अर्थ’ यानुसार चुकीची जोडी निवडा.
हुश्श करणे - मोकळा श्वास घेणे.
कावरीबावरी होणे - गोंधळून जाणे.
मग्न असणे - रमून जाणे.
कांगावा करणे - विनवणी करणे.
खालील वाक्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. एका पायाने अपंग असूनही पंकजला धावताना पाहून सर्वांना ______
खडे चारणे
नाक मुरडणे
हात धरणे
नवल वाटणे
सोबतच्या आकृतीत लपलेल्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटून तिसरे अक्षर कोणते?

ग
ट
क्षा
ऊ
वाक्प्रचार व अर्थ यानुसार चुकीची जोडी निवडा.
कांगावा करणे - खोटे बोलण्याचा आव आणणे
हुश्श करणे - मोकळा श्वास घेणे
कावरीबावरी होणे - गोंधळून जाणे
न्हाऊ घालणे - अंघोळ घालणे
दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाया म्हणीतील मधले अक्षर कोणते येईल?
न
पा
हू
ण
'कोल्हा काकडीला राजी' या म्हणीचा अर्थ पर्यायांतून निवडा.
मुळचा स्वभाव कधीच बदलत नाही.
आडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही.
निरुद्योगी माणूस सर्वांना भारभूत होतो.
क्षुल्लक वस्तूच्या प्राप्तीने सामान्य लोक संतुष्ट होतात.
पुढे दिलेल्या वाक्यपूर्तीसाठी योग्य वाक्प्रचाराची निवड करा. आमच्या वर्गाचा निश्चित झालेला लंगडीचा सामना अचानक रद्द झाल्याने मुलांच्या उत्साहावर ______ .
पाणी सोडणे
पाण्यात पाहणे
पाणी पाजणे
पाणी पडणे