Question 1
समुहदर्शक नसलेल्या शब्दाचा पर्याय निवडा.
Options
गाथण
पुंज
खिल्लार
तट
Complete guide to "One Word Substitutions" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Prose Comprehension - Practice Set 1.
समुहदर्शक नसलेल्या शब्दाचा पर्याय निवडा.
गाथण
पुंज
खिल्लार
तट
शब्दसमूह व त्याबद्दल एक शब्द यांच्या जोडीतील अचूक जोडी निवडा.
बाळाला झोपवण्यासाठी गायलेले गीत - अंगाईगीत
निमंत्रणावरून आलेला पाहुणा - आगंतुक
अनेक चांगले कलागुण अंगी असलेला - अजातशत्रू
भले होवो असे म्हणणे - शाप
आमच्या शाळेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाली म्हणून शाळेने ______ महोत्सव साजरा केला.
अमृत
सुवर्ण
हीरक
रौप्य
उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह -
डोह
नदी
झरा
धबधबा
75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा होणारा महोत्सव -
सुवर्ण
रौप्य
अमृत
हीरक