Questions & Answers: "Parts of Speech (Shabdanchya Jati)"

Complete guide to "Parts of Speech (Shabdanchya Jati)" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.

14 Questions

Explore Related Topics

We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Scholarship-VIII Reading Comprehension - Practice Set 1.

Try Related Quiz

Question 1

1 Mark

पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेले आहे ? ( अचूक दोन पर्याय निवडा.)

Options

Option A

हाक ऐकून पाखन्या पटकन मागे फिरला.

Option B is correct

सानियाच्या घरासमोर पारिजातक नेहमी फुललेला असतो.

Option C

वेदांगीने बनवलेला पतंग वर गेला.

Option D is correct

आमच्या शाळेजवळ मोठे मैदान आहे.

Question 2

1 Mark

‘आपण’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा: वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आपण अतिथी म्हणून यावे.

Options

Option A

प्रथमपुरूष सर्वनाम

Option B

आत्मवाचक सर्वनाम

Option C

दर्शक सर्वनाम

Option D is correct

द्वितीयपुरूष सर्वनाम

Question 3

1 Mark

'रंगीत पेन आणि नवीन मोठी वही कालपासून मला सापडतच नाही.' (या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत?)

Options

Option A is correct

तीन

Option B

पाच

Option C

चार

Option D

दोन

Question 4

1 Mark

पुढीलपैकी अकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते?

Options

Option A

प्रज्ञा नियमित अभ्यास करते.

Option B

मोत्याने चोरांना पळवून लावले.

Option C

आईने मला पोळी-भाजी दिली.

Option D is correct

स्वराज आजच गावी गेला.

Question 5

1 Mark

पुढील वाक्यात कोणत्या जातीचा शब्द आला नाही? (अचूक उत्तराचे दोन पर्याय निवडा.) वाक्य - 'ससा सैरावैरा धावत सुटला.'

Options

Option A is correct

विशेषण

Option B

क्रियापद

Option C

क्रियाविशेषण अव्यय

Option D is correct

सर्वनाम

Question 6

1 Mark

‘एवढी मजबूत इमारतदेखील भूकंपाने हादरली.’ या वाक्यात विशेष्य कोणते आहे ?

Options

Option A

मजबूत

Option B is correct

इमारत

Option C

भूकंप

Option D

एवढी

Question 7

1 Mark

पुढीलपैकी कोणत्या वाक्यात 'उभयान्वयी अव्यय' वापरले आहे? (अ) मरावे परी कीर्तीरूपे उरावे. (ब) करा अथवा मरा. (क) रामोजीने लोट्यातले पाणी गटागटा पिऊन टाकले. (ड) प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे.

Options

Option A

'अ' आणि 'क' बरोबर

Option B

'क' आणि 'ड' बरोबर

Option C

'ब' आणि 'ड' बरोबर

Option D is correct

'अ' आणि 'ब' बरोबर

Question 8

1 Mark

‘आकाशात खूप काळे ढग होते; परंतु पर्जन्यवृष्टी काही झालीच नाही.’ या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत?

Options

Option A is correct

तीन

Option B

चार

Option C

दोन

Option D

एक

Question 9

1 Mark

‘आपण आलात आम्हाला आनंद झाला.’ या वाक्यातील ‘आपण’ या शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा.

Options

Option A

दर्शक सर्वनाम

Option B

आत्मवाचक सर्वनाम

Option C is correct

पुरुषवाचक सर्वनाम

Option D

संबंधी सर्वनाम

Question 10

1 Mark

पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय कोणता?

Options

Option A

कोडकौतुक

Option B is correct

नवाकोरा

Option C

डामडौल

Option D

पाऊसपाणी

Question 11

1 Mark

पुढीलपैकी आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?

Options

Option A

अहाहा

Option B is correct

अबब

Option C

वाहवा

Option D

शाब्बास

Question 12

1 Mark

'आजोबांनी बांधलेल्या <u>पडक्या</u> वाड्याची दुरुस्ती अखेर झालीच नाही.' या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.

Options

Option A

गुणविशेषण

Option B is correct

धातुसाधित विशेषण

Option C

संख्या विशेषण

Option D

सार्वनामिक विशेषण

Explanation

'पडक्या' हे विशेषण 'पडणे' या क्रियापदाच्या धातूपासून (पड) तयार झाले आहे. जे विशेषण क्रियापदाच्या धातूपासून तयार होते, त्याला धातुसाधित विशेषण म्हणतात.

Question 13

1 Mark

'वडिलांनी मला अभ्यासाकरिता नवीन पुस्तके आणली.' या वाक्यात आलेल्या अव्ययाचा प्रकार ओळखा.

Options

Option A is correct

शब्दयोगी

Option B

केवलप्रयोगी

Option C

उभयान्वयी

Option D

क्रियाविशेषण

Explanation

'करिता' हे अव्यय 'अभ्यासा' या नामाला जोडून आले आहे आणि वाक्यातील इतर शब्दांशी त्याचा संबंध दर्शवते. जे अव्यय नामाला किंवा सर्वनामाला जोडून येते आणि वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवते, त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात.

Question 14

1 Mark

पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

Options

Option A

सुंदर

Option B

चलाख

Option C is correct

सौंदर्य

Option D

चपळ

Explanation

सौंदर्य (beauty) हे भाववाचक नाम आहे, तर इतर विशेषणे आहेत.