Questions & Answers: "Poetry Comprehension"
Complete guide to "Poetry Comprehension" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
Explore Related Topics
We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Prose Comprehension - Practice Set 1.
Filter by Source
Previous Question Papers
3 QuestionsRead the passage below and answer the question.
पुढील कविता काळजीपूर्वक वाचा. त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. फुलगानी गाईली याने आणि त्याने आता जरा गाईन मी पानांचे गाणे झाडांच्या माथ्यावर पानांचा डेरा फांदीच्या टोकाशी पानकोवळा तुरा आंब्याची पालवी जांभळी आणि लाल जसे काही यशोदेच्या बाळाचे गाल केळीच्या पानांतून सनईचे सूर पक्वांनांचा थाट, उदबत्त्यांचा धूर पिंपळाच्या पानांचे नाजुक नाजुक तळवे विड्यांचे पान तर रंगदार हळवे पानांच्या सावलीत गुरे झोपा घेतात पोळलेले पाय कसे थंडगार होतात. जाळीदार पान आहे पुस्तकात जपून रेषांतून वाचतो जुन्या आठवणी जपून
कवितेतील आशयानुसार तुरा कोठे मिरवत आहे?
Options
डोईवर
फांदीच्या टोकावर
पानावर
बाळाच्या गालावर
जेवणावळीत कोणत्या पानाला महत्त्व आहे?
Options
पिंपळाच्या
आंब्याच्या
केळीच्या
जांभळीच्या
कवितेतील वर्णनानुसार असत्य विधान कोणते?
Options
पानांच्या सावलीत गुरे विश्रांती घेतात.
थंडगार पाय भाजून निघतात.
विड्यांची पाने रंगदार असतात.
बाळाचे गाल लाल असतात.