Question 1
दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी अपुरा राहिलेला शब्द दाखवताना कोणते विरामचिन्ह वापरतात?
Options
संयोगचिन्ह
अपसारणचिन्ह
स्वल्पविराम
अपूर्णविराम
Complete guide to "Sentence Formation and Punctuation" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Scholarship-VIII Reading Comprehension - Practice Set 1.
दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी अपुरा राहिलेला शब्द दाखवताना कोणते विरामचिन्ह वापरतात?
संयोगचिन्ह
अपसारणचिन्ह
स्वल्पविराम
अपूर्णविराम
पुढीलपैकी योग्य विरामचिन्हे वापरलेले विधान पर्यायांतून निवडा.
भरत मला म्हणतो. ‘बाई हा मांजरांचा विभाग बघायचाय?’
भरत मला म्हणतो, ‘बाई, हा मांजरांचा विभाग बघायचाय?’
भरत मला म्हणतो, ‘बाई! हा मांजरांचा विभाग बघायचाय?’
भरत मला म्हणतो, ‘बाई, हा मांजरांचा विभाग बघायचाय;’
पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? अरेरे! केवढा अनर्थ ओढवला या अपघाताने
प्रश्नचिन्ह
उद्गारचिन्ह
स्वल्पविराम
अर्धविराम
पुढीलपैकी योग्य विरामचिन्ह वापरलेले वाक्य कोणते?
आलोक म्हणाला, “आई, एवढ्याशा पैशानं तिचं कसं भागेल? तिला आणखी पैसे द्यायला हवेत.”
आलोक म्हणाला, “आई, एवढ्याशा पैशानं तिचं कसं भागेल, तिला आणखी पैसे द्यायला हवेत”.
आलोक म्हणाला, “आई. एवढ्याशा पैशानं तिचं कसं भागेल? तिला आणखी पैसे द्यायला हवेत”.
आलोक म्हणाला, "आई एवढ्याशा पैशानं तिचं कसं भागेल. तिला आणखी पैसे द्यायला हवेत!"
पुढीलपैकी कोणत्या वाक्याच्या शेवटी उद्गारचिन्ह येईल ?
उद्या कोण गोष्ट सांगणार
पावसाने आज कहर केला
माधवीने सुंदर चित्र रंगवले
किती सुंदर हे रंगभरण
उद्गारवाचक वाक्य भावना व्यक्त करते. 'किती सुंदर हे रंगभरण' या वाक्यातून कौतुकाची भावना व्यक्त होते, त्यामुळे त्याच्या शेवटी उद्गारचिन्ह येईल.