Question 1
पुढीलपैकी कोणता शब्द अशुद्ध आहे?
Options
गुणगुणू
पायपूसणी
कावरीबावरी
झुळझुळ
Complete guide to "Sentence Types, Parts, and Punctuation" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Prose Comprehension - Practice Set 1.
पुढीलपैकी कोणता शब्द अशुद्ध आहे?
गुणगुणू
पायपूसणी
कावरीबावरी
झुळझुळ
पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? “अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत, हे तुला माहित आहे का”
स्वल्पविराम
पूर्णविराम
उद्गारचिन्ह
प्रश्नचिन्ह
खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे? वाक्य - मी बाईंना विचारले, “बाई याला आमराई का म्हणायचे?”
स्वल्पविराम
प्रश्नचिन्ह
पूर्णविराम
उद्गारचिन्ह
पुढीलपैकी अशद्ध शब्दाचा पर्याय कोणता?
किलबिलाट
वर्गमैत्रीण
धार्मीक
झूल
“सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा कि उजवा” य वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे?
स्वल्पविराम
पूर्णविराम
प्रश्नचिन्ह
उद्गारचिन्ह
पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता?
शीरखुर्मा
निरिक्षण
कुलूप
प्रदूषण
अपूर्ण वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य क्रियापद निवडा. ‘झाडाच्या वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी ______’
वापरा
लावा
जगवा
रुजवा
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात 'स्वल्पविराम' येईल?
फिशटँक मधील मासे काय खातात?
हापूस पायरी केशर अशी माझी काही नावे आहेत.
लिंबाच्या रसाचा उपयोग करुन कागदावर लिहितात.
अरे वा मग तर तू सगळ्याच वाहनातून फिरली असशील.
पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
दूरध्वनी
कोकीळ
प्रदुषित
ठेवून
दिलेल्या वाक्यात एकूण कितीवेळा 'स्वल्पविराम' हे चिन्ह दयावे लागेल? वाक्य - ‘आमराईत पोपट कोकीळ चिमण्या साळूंक्या व कावळे दिसतात.’
तीन
दोन
चार
पाच
पुढीलपैकी अशुद्ध शब्द निवडा.
कुलूप
कुटुंब
मैत्रिण
हुतुतू