Question 1
शब्द व त्या शब्दाचे भिन्न अर्थ दिले आहेत. त्यानुसार योग्य जोडी निवडा.
Options
सूत - धागा, मुलगा
तीर - बाण, धनुष्य
पूर - नगर, पाण्याचा लोंढा
पाणी - उदक, हात
Complete guide to "Synonyms, Antonyms, and Words with Multiple Meanings" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
Try our interactive quiz on this topic to get instant AI feedback.
शब्द व त्या शब्दाचे भिन्न अर्थ दिले आहेत. त्यानुसार योग्य जोडी निवडा.
सूत - धागा, मुलगा
तीर - बाण, धनुष्य
पूर - नगर, पाण्याचा लोंढा
पाणी - उदक, हात
पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही?
पाऊसपाणी
पाटपाणी
चारापाणी
गुलाबपाणी
विरूद्धलिंगी नामांच्या जोडीतील चुकीची जोडी निवडा.
मासा - मासोळी
वीर - विदुषी
बाहुला - बाहुली
सेवक - सेविका
समानार्थी शब्दांची चुकीची जोडी निवडा.
ध्यान - चिंतन
वीज - यामिनी
गगन - अंतराळ
नदी - सरिता
विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी निवडा.
निंदा X टीका
मंजूळ X सुस्वर
शितल X उष्ण
डाम X डौल
पुढीलपैकी विरूद्ध अर्थांच्या शब्दांची चुकीची जोडी निवडा.
सावकाश X जलद
आठव X विसर
दीन X धनिक
सुंदर X मोहक
पुढीलपैकी विसंगत जोडी कोणती?
सायना नेहवाल - बॅडमिंटन
कविता राऊत - धावपटू
मिताली राज - कब्बडी
भाग्यश्री ठिपसे - बुद्धिबळ
वाक्यातील ‘मनोरंजन’ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यांयांमधून निवडा. ‘सर्कशीतील विदूषकाने सर्वांचे खूप मनोरंजन केले.’
कारस्थान
करमणूक
उपाय
उपचार
दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायांतून निवडा. ‘पिकाच्या राखणीसाठी शेतात बांधलेला उंच मळा’
बखळ
राहुटी
दीपगृह
मचाण
दिलेल्या वाक्यात ‘कळ’ हा शब्द दोनदा वापरला आहे. दुसऱ्या वेळेस वापरलेल्या ‘कळ’ शब्दाचा योग्य अर्थ पर्यायांमधून निवडा. ‘मित्रांमध्ये कळ लावून पळालेल्या हर्षच्या पोटात कळ उठली.’
वेदना
भांडण
गुप्त किल्ली
कपट
पुढीलपैकी कोणत्या पर्यायात जोडशब्द आलेला नाही?
गोरागोमटा
हवामान
धनदौलत
तंटाबखेडा
चंद्र या शब्दाला समानार्थी असलेला शब्द पर्यायांमधून निवडा.
शशिकांत
सुधा
रजनीकांत
रजनी
पुढीलपैकी विरूद्ध अर्थाच्या शब्दांची अचूक जोडी कोणती?
उष्ण X गरम
सांज X सकाळ
साम्य X समानता
खोल X वर
योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा. ‘पाण्यात भिजून झाल्यावर कबुतराने पंखांचा ______ केला.’
खडखडाट
कलकलाट
गडगडाट
फडफडाट
“दाजीबाने मान वर करताच त्याला वर माग असा आवाज आला.” या वाक्यातील दुसऱ्यांदा आलेल्या ‘वर’ या शब्दाचा अर्थ कोणता?
नवरा
वरच्या दिशेला
आशीर्वाद
जड
पुढीलपैकी योग्य - जोडशब्द असलेला पर्याय निवडा.
हवामान
वातावरण
खाचखळगे
सुगंधीउटणे
'युद्ध' या शब्दाला पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही?
लढा
समर
संग्राम
समीर
पुढील वाक्यातील ‘प्राचीन’ या शब्दाचा विरद्धार्थी शब्द निवडा. वाक्य - ‘आम्ही सहलीमध्ये प्राचीन स्थळांना भेटी दिल्या.’
पौराणिक
अर्वाचीन
प्रसिद्ध
पुरातन
‘गोविंदरावांनी कष्टाने माया गोळा केली तरीही त्यांच्या ऋद्यात अपार माया होती.’ या वाक्यातील दुसऱ्यांदा आलेल्या माया या शब्दाचा अर्थ निवडा.
जिव्हाळा
दौलत
मुलगी
द्वेष
पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द हा जोडशब्द नाही?
आमराई
ऊनसावली
भांडणतंटा
मीठभाकर
'संदेश' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा
निरोप
आज्ञा
हुकूम
आदेश
विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी निवडा.
कृतज्ञ x कृतघ्न
प्रकाश x उजेड
मंजूळ x सुस्वर
सुगंध x सुवास
चुकीची जोडी निवडा.
ससा - बीळ
घुबड - ढोली
कोंबडी - खुराडे
कोळी - पोळे
वाक्यात पहिल्यांदा आलेल्या ‘वाणी’ या शब्दाचा अर्थ पर्यायांतून निवडा. वाक्य - गिव्हाईकांची प्रेमळ वाणी ऐकून वाणी आनंदी झाला.
एक किडा
उद्गार
व्यापारी
दुकानदार
पुढीलपैकी कोणता जोडशब्द आहे?
हवामान
भावजय
शंखशिंपले
नशीबवान
दिलेल्या वाक्यातील ‘तलाव’ या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द निवडा. यावर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे सर्व तलाव भरले.
तडाग
सारस
कासार
अर्णव
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी निवडा
आठवणे x विसरणे
हसणे x रडणे
ओढणे x ढकलणे
मावळणे x सांजावणे
दिलेल्या वाक्यातील पहिल्यांदा आलेल्या ‘डाव’ या शब्दाचा अर्थ निवडा. त्यांनी डाव रचून कबड्डीचा डाव जिंकला.
बाजू
कारस्थान
सामना
साखळी
विरूध्दार्थी शब्दांची अचूक जोडी कोणती?
मोकळा X रिकामा
प्रखर X सौम्य
रात्र X उदय
शत्रू X वैरी
‘दंड’ या शब्दाचा अर्थ होत नाही, असा पर्याय कोणता?
शिक्षा
काठी
बाहू
धड
ध्वनिदर्शक शब्दांत अयोग्य पर्याय कोणता?
डासांची - भुणभुण
पंखांची - फडफड
पानांची - सळसळ
बांगड्यांची - छुमछुम
'रहस्य' या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा:
गम्य
कथा
गुपित
दुर्गम