Question 1
दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा: 'ती मांजर चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात फेन्या मारत असेल.'
Options
रीति भविष्यकाळ
अपूर्ण वर्तमानकाळ
अपूर्ण भविष्यकाळ
रीति वर्तमानकाळ
Complete guide to "Tense and Transformation (Kaal va Vakya Rupantar)" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Scholarship-VIII Reading Comprehension - Practice Set 1.
दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा: 'ती मांजर चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात फेन्या मारत असेल.'
रीति भविष्यकाळ
अपूर्ण वर्तमानकाळ
अपूर्ण भविष्यकाळ
रीति वर्तमानकाळ
पुढीलपैकी 'पूर्ण भूतकाळ' असणारे वाक्य कोणते?
आम्ही गडावर चढत होतो.
आम्ही गडावर चढत असतो.
आम्ही गडावर चढलो होतो.
आम्ही गडावर चढत असू.
पुढीलपैकी भूतकाळ असणारी वाक्ये कोणती? (दोन अचूक पर्याय निवडा.)
गावकरी मंदिरात बोलत होते.
गावकरी मंदिरात बोलत असतील.
गावकरी मंदिरात बोलले.
गावकरी मंदिरात बोलतात.
पुढीलपैकी रीती भूतकाळ असणारे क्रियापद कोणते?
धावत असतात
धावले होते
धावत होते
धावत असे
पुढीलपैकी 'अपूर्ण भविष्यकाळ' असणारे वाक्य निवडा.
भारताने सामना जिंकला असेल.
वर्षा परीक्षेला जात असेल.
मुले पाण्यात पोहत असतात.
रात्री रातराणीचा सुगंध दरवळेल.
'जात असेल' हे क्रियापद भविष्यात क्रिया चालू असल्याचे दर्शवते, जे अपूर्ण भविष्यकाळाचे वैशिष्ट्य आहे.