Question 1
हंसांचा कलरव तसा भुंग्यांचा ...
Options
कलकलाट
गुंजारव
भुभुःकार
केकारव
Complete guide to "Collective Nouns and Group Names" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Prose Comprehension - Practice Set 1.
हंसांचा कलरव तसा भुंग्यांचा ...
कलकलाट
गुंजारव
भुभुःकार
केकारव
गाळलेल्या जागी याोग्य समूहदर्शक शब्द पर्यायांतून निवडा. प्रजासत्ताकदिनी राजपथावर सैनिकांची ______ दिमाखात संचलन करीत होती.
पलटण
झुंड
टोळी
दिंडी
योग्य समूहदर्शक शब्द निवडा. ‘जहाजांचा ______ पाहून श्रेयसला फार मजा वाटली.’
जथा
काफिला
संच
गट
‘डोंगर पोखरून तयार केलेला रस्ता’ या शब्दसमुहाबद्दल शब्द निवडा.
लेणी
कोठार
बोगदा
बुरूज
जसा फुलझाडांचा ताटवा तसा किल्लांचा ______ .
ढीग
गुच्छ
जुडगा
दुर्ग
शब्दसमूह व त्याबद्दल एक शब्द यानुसार चुकीची जोडी निवडा.
ठरावीक काळाने प्रसिद्ध होणारे - नियतकालिक
अस्वलांचा खेळ करणारा - दरवेशी
बैलाच्या डोक्याला बांधायचे आभूषण - बार्शींग
साठ वर्षांनी साजरा होणारा उत्सव - अमृत महोत्सव
रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. स्वातंत्र्यादिनी आकाशात लढावू विमानांचा ______ प्रात्याक्षिक करत होता.
जथा
तांडा
कळप
ताफा
दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायांतून निवडा - ‘ज्याला आईवडील नाहीत असा’
स्वच्छंदी
वनवासी
नास्तिक
पोरका
जशी प्रवाशांची झुंबड तशी माशांची ______
रास
जुडी
थप्पी
गाथण
प्राणी व त्यांचा निवारा यांत अयोग्य जोडी कोणती?
सिंह - गुहा
घुबड - जाळी
पोपट - ढोली
उंदीर - बीळ
रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द पर्यायांतून निवडा. ‘मळणी केल्यानंतर शेतकऱ्याने खिल्लारांसाठी गवताची ______ रचली’.
जुडी
जाळी
गंजी
चवड