Source: Previous Question Papers
‘आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे.’ या अर्थाची म्हण पर्यायांतून निवडा.
Options
Option A is correct
गरज सरो, वैद्य मरो.
Option B
गरजवंताला अक्कल नसते.
Option C
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
Option D
आवळा देऊन कोहळा काढणे.