Question 1
आकृतीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायांतून निवडा:

Options
धडकी भरणे
अपव्यय करणे
ओसंडून वाहणे
चलबिचल होणे
Complete guide to "Idioms and Proverbs (Wachaiprachar va Mani)" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Scholarship-VIII Reading Comprehension - Practice Set 1.
आकृतीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायांतून निवडा:

धडकी भरणे
अपव्यय करणे
ओसंडून वाहणे
चलबिचल होणे
दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणान्या अर्थपूर्ण म्हणीतील उजवीकडून सहावे अक्षर कोणते?

ख
ला
ळ
ट
वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय निवडा.

1- क, 2-ब, 3-अ
1-ब, 2-क, 3-अ
1-क, 2-अ, 3- ब
1-अ, 2-ब, 3-क
पुढे दिलेल्या वाक्यासाठी योग्य वाक्यप्रचाराची निवड करा. अलीकडे योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने मुलांच्या आयुष्याची ______
घालमेल होणे
झुंज देणे
धीर चेपणे
फरफट होणे
'स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको.' या अर्थाची म्हण पर्यायांतून निवडा.
शितावरून भाताची परीक्षा.
ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी.
कोळसा उगळावा तितका काळाच.
हातच्या कंकणाला आरसा कशाला.
'हरखून जाणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
बेशुद्ध होणे
आनंदित होणे
नाराज होणे
लाज वाटणे
'न कर्त्याचा वार शनिवार' या म्हणीच्या अर्थाशी जुळणारी म्हण कोणती ?
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार.
नाचता येईना अंगण वाकडे.
दगडापेक्षा वीट मऊ.
पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा आहे?
याचना करणे - विनंती करणे.
आस लागणे - दुःख होणे.
चरितार्थ चालवणे - उदरनिर्वाह करणे.
प्रण करणे - प्रतिज्ञा करणे.
‘आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे.’ या अर्थाची म्हण पर्यायांतून निवडा.
गरज सरो, वैद्य मरो.
गरजवंताला अक्कल नसते.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
आवळा देऊन कोहळा काढणे.
प्रत्यक्ष काम करू लागल्यावरच अडचणी कळतात, म्हणूनच म्हणतात ना ..........
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
दैव देते, कर्म नेते
बुडत्याचा पाय खोलात
एक ना धड भाराभर चिंध्या
या म्हणीचा अर्थ असा आहे की, एखाद्या गोष्टीतील अडचणी किंवा सत्य तेव्हाच कळते जेव्हा आपण स्वतः त्या परिस्थितीतून जातो किंवा तो अनुभव घेतो. दिलेल्या वाक्याच्या संदर्भात ही म्हण अगदी योग्य आहे.
हेवा वाटणे
जिवावर येणे
हवालदिल होणे
जीव भांड्यात पडणे
'खूप घाबरणे' या अर्थाचा योग्य वाक्प्रचार 'हवालदिल होणे' हा आहे.