Source: Previous Question Papers
- 'खूप घाबरणे' या अर्थाचा योग्य वाक्प्रचार ओळखा.
Options
Option A
हेवा वाटणे
Option B
जिवावर येणे
Option C is correct
हवालदिल होणे
Option D
जीव भांड्यात पडणे
Explanation
'खूप घाबरणे' या अर्थाचा योग्य वाक्प्रचार 'हवालदिल होणे' हा आहे.