Source: Previous Question Papers
- 'खर' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
Options
Option A is correct
गाढव
Option B
सत्य
Option C
मांजर
Option D
भार
Explanation
'खर' या शब्दाचा समानार्थी शब्द 'गाढव' आहे.
गाढव
सत्य
मांजर
भार
'खर' या शब्दाचा समानार्थी शब्द 'गाढव' आहे.