Question 1
'दागिना' या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. (अचूक दोन पर्याय निवडा)
Options
अलंकार
वैभव
शृंगार
आभूषण
Complete guide to "Vocabulary (Shabdasampatti)" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
Try our interactive quiz on this topic to get instant AI feedback.
'दागिना' या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. (अचूक दोन पर्याय निवडा)
अलंकार
वैभव
शृंगार
आभूषण
दिलेल्या शब्दास पर्यायांतील कोणता शब्द जोडल्यानंतर जोडशब्द तयार होत नाही? दाणा ______
पाणी
अडका
गोटा
वैरण
पुढीलपैकी कोणती जोडी विरूद्धार्थी शब्दांची नाही?
आरंभ X उशीर
साम्य X भेद
निष्पाप X पापी
न्यूनता X विपुलता
समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी निवडा:
अलगुज - बासरी
विहंगम - अवकाश
सुगंध - परिमळ
अभंग – अखंड
दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा: 'तिन्ही बाजूंनी समुद्राचे पाणी असलेला प्रदेश'
दोआब
खाडी
धरण
द्वीपकल्प
दिलेल्या वाक्यातील ‘आकाश’ व ‘वस्त्र’ या दोन्ही शब्दांच्या अर्थासाठी पर्यायांतून योग्य शब्द निवडा: दुपारी आकाशात वाऱ्याने नवीन वस्त्र उडत आले होते.
अंबर
वात
वसन
नभ
पुढील वाक्यातील ‘आपापसांतील भांडणाचे’ या शब्दसमूहाबद्दल 2 योग्य शब्द निवडा. ‘अलीकडच्या काळात आपापसांतील भांडणाचे मूळ शेतीवाडी आणि संपत्तीची वाटणी हेच झालेले आहे.’
काथ्याकूट
कुरबूर
यादवी
संगर
पुढीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय निवडा.
डामडौल
थोडेफार
सरदार
जमवाजमव
दिलेल्या शब्दाचे त्यापुढे दिलेले अर्थ न जुळणारा पर्याय निवडा.
भाव - बंधू, वजनाचे जड
हार - पराभव, फुलांचा हार
जलद - ढग, लवकर
मान - मोठेपणा, शरीराचा एक अवयव
समानार्थी शब्दांची जोडी नसणारा पर्याय कोणता? (अचूक उत्तराचे दोन पर्याय निवडा.)
वदन - मुख
श्रम - विश्राम
जंगल - कानन
ललना - चपला
पुढे दिलेल्या वाक्यातील ‘नागरी’ या शब्दासाठी योग्य विरूद्धार्थी शब्द पर्यायांतून निवडा. वाक्य - 'आता सामान्य लोकांनाही नागरी जीवनाची ओढ लागली आहे.'
ग्रामीण
सुखी
शहरी
स्वतंत्र
पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा.
सनई
वेणू
पावा
बासरी
खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द परस्पर विरुद्धार्थी आहेत?
मैत्री X सख्य
मागणी X पुरवठा
त्राण X शक्ती
बुडणे X सुटणे
'लहानग्यांना झोपविण्यासाठीचे गाणे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडाः
अंगाईगीत
भूपाळी
शुभंकरोती
भारूड
पुढील अपूर्ण भाग पूर्ण करून अर्थपूर्ण जोडशब्द तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा: ‘______ कौतुक’
कोड
गुण
पोर
लाड
‘लहानपणीच मुलांना योग्य वळण लावावे.’ या वाक्यातील ‘वळण’ या शब्दाचा अर्थ कोणता?
बाकदार
समृद्धी
शिक्षण
वक्राकार
'नाद' हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो? (अचूक उत्तराचे दोन पर्याय निवडा.)
रव
छंद
नव
गंध
पुढीलपैकी कोणता शब्द भिन्न अर्थाचा आहे?
भाक
आज्ञा
शपथ
आण
'दुष्ट' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायांतून निवडा.
सुष्ट
सुखी
आनंदी
खल
‘शत्रुत्व नाहीसे करून झालेला सलोखा’ या अर्थाचा योग्य शब्द कोणता?
योजना
संकल्प
तह
बेत
पुढीलपैकी जोडशब्द नसणारा पर्याय ओळखा.
तंटाबखेडा
साजशृंगार
रोमहर्षक
धामधूम
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात 'पाठ' हा शब्द 'पाठांतर करणे' या अर्थाने वापरला आहे?
बसून-बसून माझी पाठ दुखू लागली.
आज सरांनी प्रथम सत्रातील शेवटचा पाठ शिकवला.
मी पसायदान पाठ केले.
मंदिरात सकाळी-सकाळी चिंतनाचे पाठ होतात.
'पाठ करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ 'घोकून लक्षात ठेवणे' किंवा 'पाठांतर करणे' असा होतो. 'मी पसायदान पाठ केले' या वाक्यात 'पाठ' हा शब्द 'पाठांतर करणे' या अर्थाने वापरला आहे.
गाढव
सत्य
मांजर
भार
'खर' या शब्दाचा समानार्थी शब्द 'गाढव' आहे.
चौथरा
कळस
विकास
क्षितिज
'पाया' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द 'कळस' आहे. पाया म्हणजे आधार किंवा मूळ भाग, तर कळस म्हणजे सर्वोच्च बिंदू.
शत्रूवर हल्ला करण्याची जागा.
सैन्याची तुकडी.
न्याय-निवाडा करण्याची जागा.
सैन्याच्या मुक्कामाची तात्पुरती जागा.
'छावणी' म्हणजे सैन्याच्या मुक्कामाची तात्पुरती जागा.