Source: Previous Question Papers
  1. छावणी म्हणजे ...............

Options

Option A

शत्रूवर हल्ला करण्याची जागा.

Option B

सैन्याची तुकडी.

Option C

न्याय-निवाडा करण्याची जागा.

Option D is correct

सैन्याच्या मुक्कामाची तात्पुरती जागा.

Explanation

'छावणी' म्हणजे सैन्याच्या मुक्कामाची तात्पुरती जागा.