Source: Previous Question Papers
  1. 'पाया' या शब्दाचा योग्य विरूद्धार्थी शब्द कोणता ?

Options

Option A

चौथरा

Option B is correct

कळस

Option C

विकास

Option D

क्षितिज

Explanation

'पाया' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द 'कळस' आहे. पाया म्हणजे आधार किंवा मूळ भाग, तर कळस म्हणजे सर्वोच्च बिंदू.