Source: Previous Question Papers
- पुढीलपैकी शुद्ध शब्द निवडा.
Options
Option A
जाहीरात
Option B
प्रदिर्घ
Option C is correct
गिर्यारोहण
Option D
दूराग्रह
Explanation
दिलेल्या पर्यायांपैकी 'गिर्यारोहण' हा शुद्ध शब्द आहे. इतर शब्दांची शुद्ध रूपे 'जाहिरात', 'प्रदीर्घ' आणि 'दुराग्रह' अशी आहेत.