Question 1
पुढीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे? (अचूक दोन पर्याय निवडा)
Options
शारीरीक
प्रायश्चीत
कुतूहल
सामुदायिक
Complete guide to "Orthography and Spelling Rules (Shuddhalekhan)" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Scholarship-VIII Reading Comprehension - Practice Set 1.
पुढीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे? (अचूक दोन पर्याय निवडा)
शारीरीक
प्रायश्चीत
कुतूहल
सामुदायिक
पुढे दिलेल्या शब्दांतील एकूण अशुद्ध शब्द किती? (शरीर, अस्तित्व, पुरःस्कार, उत्कृष्ठ, अणूरेणू, मंजूळ, झुळूक, परंतु)
चार
दोन
तीन
पाच
पुढे दिलेल्या वाक्यात किती शब्द अशुद्ध लिहिले आहेत? माझी विज्ञान कथा मि विज्ञान परीषदेकडे कथास्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून पाठऊन दीली.
पाच
चार
सात
सहा
पुढीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे? (दोन अचूक पर्याय निवडा.)
पारंपरिक
पारंपारिक
पाहुणचार
पाहुनचार
पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
तिकिट
किराना
प्रतीक
भुपाळी
'कोकणात जावून क्वचित प्रसंगी नदीचा महापुर पाहण्याचा योग येतो.' या वाक्यात कोणता अशुद्ध शब्द आला आहे? (अचूक उत्तराचे दोन पर्याय निवडा.)
जावून
महापुर
क्वचित
नदीचा
जाहीरात
प्रदिर्घ
गिर्यारोहण
दूराग्रह
दिलेल्या पर्यायांपैकी 'गिर्यारोहण' हा शुद्ध शब्द आहे. इतर शब्दांची शुद्ध रूपे 'जाहिरात', 'प्रदीर्घ' आणि 'दुराग्रह' अशी आहेत.
ठेऊन
चुणचुणीत
आकर्षण
सूचना
दिलेल्या पर्यायांपैकी 'ठेऊन' हा अशुद्ध शब्द आहे. त्याचे शुद्ध रूप 'ठेवून' असे आहे.