Source: Previous Question Papers
  1. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

Options

Option A is correct

ठेऊन

Option B

चुणचुणीत

Option C

आकर्षण

Option D

सूचना

Explanation

दिलेल्या पर्यायांपैकी 'ठेऊन' हा अशुद्ध शब्द आहे. त्याचे शुद्ध रूप 'ठेवून' असे आहे.