Source: Previous Question Papers

पुढीलपैकी किती शब्दातील अनुस्वाराचा उच्चार 'म्' या अनुनासिकाप्रमाणे होतो? शब्द - मंजूळ, आंबा, पतंग, संप, पंथ, रंक, कुटुंब, गुंफण, जांभूळ

Options

Option A

चार

Option B

सहा

Option C is correct

पाच

Option D

तीन