Questions & Answers: "Alphabet and Phonology (Varnavichar)"
Complete guide to "Alphabet and Phonology (Varnavichar)" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
Explore Related Topics
We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Scholarship-VIII Reading Comprehension - Practice Set 1.
Filter by Source
Previous Question Papers
5 Questionsपुढीलपैकी किती शब्दातील अनुस्वाराचा उच्चार 'म्' या अनुनासिकाप्रमाणे होतो? शब्द - मंजूळ, आंबा, पतंग, संप, पंथ, रंक, कुटुंब, गुंफण, जांभूळ
Options
चार
सहा
पाच
तीन
'लक्षद्वीप' या शब्दात एकूण किती वर्ण आहेत ?
Options
आठ
पाच
नऊ
दहा
'मृगशीर्ष' या शब्दात एकूण किती व्यंजने आली आहेत?
Options
सहा
नऊ
चार
पाच
‘विज्ञान, प्रक्षेपण, उदयुक्त, कृतघ्न, श्रीमंत, हृदय, वृक्षमित्र’ या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत?
Options
आठ
दहा
अकरा
नऊ
'ज्ञानसमृद्धी' या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत?
Options
तेरा
अकरा
दहा
बारा