Source: Previous Question Papers
काव्यपंक्ती व त्यांचे रचनाकार यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील चुकीची जोडी निवडा.
Options
Option A
संत जनाबाई - पक्षी जाय दिगंतरा । बाळकासी आणी चारा
Option B
संत तुकाराम - ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू
Option C
संत सेना महाराज - आजि सोनियाचा दिवस । दृष्टी देखिले संतास
Option D is correct
संत बहिणाबाई - चंदनाच्या संगे बोरीया बाभळी । हेकळी टाकळी चंदनाची