Questions & Answers: "Literature and Authors (Sahitya va Sahityik)"

Complete guide to "Literature and Authors (Sahitya va Sahityik)" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.

8 Questions

Explore Related Topics

We are building a dedicated quiz for this topic, but you can test your skills on a similar concept: Scholarship-VIII Reading Comprehension - Practice Set 1.

Try Related Quiz

Question 1

1 Mark

'साने गुरुजी' यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही?

Options

Option A is correct

आनंदाची बाग

Option B

श्यामची आई

Option C

धडपडणारी मुले

Option D

सुंदर पत्रे

Question 2

1 Mark

काव्यपंक्ती व त्यांचे रचनाकार यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील चुकीची जोडी निवडा.

Options

Option A

संत जनाबाई - पक्षी जाय दिगंतरा । बाळकासी आणी चारा

Option B

संत तुकाराम - ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू

Option C

संत सेना महाराज - आजि सोनियाचा दिवस । दृष्टी देखिले संतास

Option D is correct

संत बहिणाबाई - चंदनाच्या संगे बोरीया बाभळी । हेकळी टाकळी चंदनाची

Question 3

1 Mark

'भारतीय संस्कृती' या पुस्तकाचे लेखक कोण?

Options

Option A

मंगेश तेंडुलकर

Option B

गो. नी. दांडेकर

Option C

ना. ग. गोरे

Option D is correct

साने गुरुजी

Question 4

1 Mark

'त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते ?

Options

Option A

केशवसुत

Option B is correct

बालकवी

Option C

कुसुमाग्रज

Option D

आरतीप्रभू

Question 5

1 Mark

खालीलपैकी कोणती कविता ‘वसंत बापट’ यांनी लिहिलेली आहे?

Options

Option A is correct

आभाळाची आम्ही लेकरे

Option B

सरीवर सरी

Option C

चैत्रपाडवा

Option D

आव्हान

Question 6

1 Mark

ग्रंथ व ग्रंथकार यात अयोग्य जोडी कोणती? (अचूक उत्तराचे दोन पर्याय निवडा.)

Options

Option A is correct

गीताई - वेद व्यास

Option B

दासबोध - समर्थ रामदास

Option C is correct

गीतरामायण - सुधीर फडके

Option D

भावार्थदीपिका - संत ज्ञानेश्वर

Question 7

1 Mark

‘कृष्णाजी केशव दामले’ यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते?

Options

Option A

केशवकुमार

Option B is correct

केशवसुत

Option C

अनिल

Option D

गोविंदाग्रज

Question 8

1 Mark

पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह शांता शेळके यांचा नाही ? (दोन अचूक पर्याय नोंदवा.)

Options

Option A

रुपसी

Option B

राजसी

Option C

मेघहृदय

Option D is correct

पूर्वसंध्या

Explanation

'पूर्वसंध्या' हा काव्यसंग्रह वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा आहे, शांता शेळके यांचा नाही. 'रुपसी', 'राजसी' आणि 'मेघहृदय' हे शांता शेळके यांचे काव्यसंग्रह आहेत. प्रश्नात दोन अचूक पर्याय निवडण्यास सांगितले असले तरी, दिलेल्या पर्यायांमध्ये केवळ 'पूर्वसंध्या' हाच शांता शेळके यांचा नसलेला काव्यसंग्रह आहे.